विदूषक
Posted by प्रसाद लिमये on Saturday, 17 January 2009हा बंद ही, यशस्वी, छापा पुन्हा रकाने
आम्हास ही जगू द्या, उघडा अता दुकाने
गझल:
अता मी ऐकतो... तेव्हा जरा झंकारलो होतो
तसा झंकारतानाही कधी झंकारलो नाही!
गझल
हा बंद ही, यशस्वी, छापा पुन्हा रकाने
आम्हास ही जगू द्या, उघडा अता दुकाने
मी मला बजावत होतो! मी तुला विचारत होतो!
पुन्हा त्याच दृष्यांवरी भाळणे
पुन्हा त्याच रस्त्यात रेंगाळणे
जशी
तुझा चेहरा
तू कशी जाशील...?
सखे तुला मी वाटत नाही आज नेहमीचा?
मला आजचे तुझे वागणे नवीन नाही