बंधन
रेघोट्या ओढल्या सहज आणि नकळत तुझे चित्र तयार झाले.
रंग नाही भरले मी, पण तुझ्या आपुलकीने ते रंगून गेले.
त्या चित्रावर भाळले मी, जेव्हा तुझे मन उलगडले.
अनोळखी आपण तरीही, कायमचे आपल्याला बंधनात बांधून गेले !
गझल:
सोसले होते जरी मी दुःख माझे संयमाने
एकदा डोळ्यांत माझ्या आसवे आलीच होती !
रेघोट्या ओढल्या सहज आणि नकळत तुझे चित्र तयार झाले.
रंग नाही भरले मी, पण तुझ्या आपुलकीने ते रंगून गेले.
त्या चित्रावर भाळले मी, जेव्हा तुझे मन उलगडले.
अनोळखी आपण तरीही, कायमचे आपल्याला बंधनात बांधून गेले !
प्रतिसाद
विश्वस्त
गुरु, 20/08/2009 - 20:21
Permalink
ह्या रचनेला गझल म्हणता येणार
ह्या रचनेला गझल म्हणता येणार नाही. पुन्हा गझलेची बाराखडी वाचावी. आकलनात काही अडचण आल्यास इथेच प्रश्न विचारा.
हे लेखही वाचा.